CAA | सीएएविरोधात भिवंडीत महिलांकडून निषेध, कायदा मागे घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा पवित्रा | ABP Majha

  NRC व CAA च्या विरोधात  भिवंडीतील मिल्लत नगर परिसरात  भिवंडी शाहीन बाग आंदोलन करण्यात येत असून आज नववा दिवस आहे   या आंदोलनामध्ये  हजारोंच्या संख्येने महिला सहभागी होत असून दिवसरात्र हे आंदोलन सुरू आहे . या आंदोलनामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी  मोठ्या प्रमाणात या आंदोलनामध्ये बघायला मिळत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा  मात्र  नुकसान होत आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola