Bhiwandi Budling collapse : भिंवडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला,17 जणांना बाहेर काढण्यात यश
भिवंडीतील वळपाडा परिसरात तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली. आतापर्यंत या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखील अडकलेल्या 10 जणांना वाचवण्यात NDRF च्या पथकाला यश आलं आहे. आतापर्यंत 18 जणांना बाहेर काढलं आहे. सध्या NDRF कडून शेवटची चाचपणी सुरू आहे.