Bhiwand Building collapses : भिंवडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू : ABP Majha
Continues below advertisement
भिवंडीतल्या वळपाडा परिसरात ३ मजली इमारत कोसळून ३ जणांचा जागीच मृत्यू झालाय... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या २२ जणांपैकी ११ जणांना बाहेर काढण्यात यश आलं असून अजूनही मदतकार्य सुरुच आहे.. मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आलीये... तसंच मुख्यमंत्री शिंदेंनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केलीये.. इमारत दुर्घटनेप्रकरणी मालक इंद्रपाल पाटीलला पोलिसांनी ताब्यात घेतलंय.
Continues below advertisement