Bhivandi Drugs : भिवंडीतील तीन गोदामातून हुक्का फ्लेवरचा 9 कोटी रुपयांचा साठा जप्त
abp majha web team
Updated at:
13 Oct 2021 02:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभिवंडीमध्ये एका ठिकाणी पोलिसांनी केलेल्या छापेमारीत तब्बल नऊ कोटी रुपयांचा हुक्का फ्लेवरचा साठा जप्त करण्यात आला आहे.