Bhiwandi Budling collapse : भिंवडीत 3 मजली इमारत कोसळली, 12 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश
Continues below advertisement
भिवंडीतील वळपाडा परिसरात ३ मजली इमारत कोसळलीय.. ५० ते ६० जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती समोर आलीय.१२ जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आलं असून मदतकार्य सुरु आहे... याठिकाणी दोन 'टीडीआरएफच्या टिम आणि २ एनडीआरएफच्या टीम दाखल झाल्या आहेत... श्वानपथकाच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आला आहे
Continues below advertisement