Bhaskar Jadhav : मी राणेंचा खरपूस समाचार घेतला, वस्तूस्थिती, त्यामागचं भास्कर जाधवांनी सांगितलं कारण
Continues below advertisement
ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात मुंबईमध्ये बॅनरबाजी करण्यात आलीय. नारायण राणे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं बॅनरबाजी करण्यात आलीय. भास्कर जाधव यांना शोधून देणाऱ्याला ११ रुपये बक्षिस, असा मजकूर बॅनरवर आहे. जाधवांनी सांगितलं कारण
Continues below advertisement