Bharat Band | मुंबईतील सर्व रस्त्यांवरील वाहतूक नियमितपणे सुरु | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
कामगारांच्या अनेक संघटनांच्या वतीनं आज देशव्यापी बंदची हाक दिली आहे. मुंबईवर सध्या तरी या बंदचा कुठलाही परिणाम नाही. मुंबईतील लोकल, रस्ते वाहतूक नियमितपणे सुरु आहे. बाजारपेठाही उघडायला सुरुवात झालीय. दादरमधील फुल मार्केटमध्ये आज सकाळी नेहमीप्रमाणे गर्दी होती.