Be Positive : पालकांचं छत्र हरवलेल्या 50 पेक्षा अधिक मुलांना विशाल कडणे यांचा मदतीचा हात : ABP Majha
कठीण काळात कोणीतरी आपल्यासोबत ठाम असावं असं सर्वांनाच वाटतं. अशात काही माणसं अगदी देवदूत म्हणून आपल्या मदतीला येतात. अस काहीसं मुंबई देखील घडलंय. भांडुप येथील विशाल कडणे या तरुणाने पालकांचं छत्र हरपलेल्या 50 मुलांचच्या शिक्षणाचा घरच करण्याचा निर्णय घेतलायं. विशाल यांच्या संस्थेमार्फत ही मदत केली जाणार आहे.