Water Bell | नळाला पाणी आल्यावर आलार्म वाजणार, भांडुपमधील दोघा विद्यार्थ्यांचा प्रयोग | ABP Majha
भांडुपच्या श्री सरस्वती विद्या मंदिरातील दोघा विद्यार्थ्यांनी अनोखा प्रकल्प बनवलाय. 6 आणि 7 वी च्या दोघा विद्यार्थ्यांनी पाणी भरण्याची आठवण करुन देणारा अलार्म बनवलाय. हे उपकरण दीडशे रुपयांमध्ये तयार केलं असून प्रत्येक घरी हे उपयोगी पडणार आहे