विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांची अरेरावी, महिला क्लिनअप मार्शलला केली जबर मारहाण
Continues below advertisement
विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांची अरेरावी.. भांडुपमध्ये कारवाई करणाऱ्या महिला क्लिनअप मार्शलला डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून जबर मारहाण. या प्रकरणी भांडुप पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement