भांडुपच्या ड्रीम्स मॉलमधील आग पुन्हा भडकली, मुंबई महापालिकेनं काही दिवसांपूर्वीच बजावली होती नोटीस
Continues below advertisement
मुंबई : भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली आहे. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. काल रात्री लागलेल्या या आगीत कोव्हिड रुग्णालयातील अनेक जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या आगीत मृताच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Continues below advertisement
Tags :
Mumbai Fire News Bhandup Fire Bhandup Mall Fire Bhandup Fire LIVE Mumbai COVID-19 Hospital COVID-19 Hospital Fire COVID-19 Hospital Fire In Bhandup Bhandup Fire Death Bhandup Fire News\