Bhai Jagtap On BMC Election : 'आमची स्वबळाची तयारी,मात्र अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींचा': भाई जगताप
Continues below advertisement
आज मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांनी आज महात्मा गांधी व इतर महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करून निवड झाल्यानंतर आपल्या कामाला सुरुवात केली. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूक विचारात घेता काँग्रेस पक्ष स्वबळावर 227 जागेसाठी लढण्याचा तयारीत असून 15 वर्षांपूर्वी पासून जे चालत आलाय अगदी तसाच वेगवेगळे लढण्याचा काँग्रेसचा विचार असून याबाबत हाय कमांडच्या निर्णयाचा सन्मान करू अस भाई जगताप यांनी सांगितलं
Continues below advertisement