Bhai Jagtap on Shiv Sena Vanchit Yuti : हायकमांडनं सांगितलं तर भविष्यात एकत्र लढू - भाई जगताप

Continues below advertisement

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाल्यानंतर आता काँग्रेसनं या युतीचं स्वागत केलंय... वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतील सहभागावरुन काँग्रेसनं चेंडू हायकमांडकडे भिरकावलाय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram