
Bhagat Singh Koshyari : …आणि लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेले राज्यपाल गर्दीत अडकले
Continues below advertisement
राज्यपाल भगतसिंग कोश्याची यांनी आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. राज्यपाल लालबाग परिसरात दाखल होताच त्यांना गर्दी फटका बसला, मात्र या गर्दीतून वाट काढत राज्यपालानी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे.
Continues below advertisement