BEST Electricity Bill | सर्वसामान्य मुंबईकरांना जादा वीजबीले; मात्र 'या' 15 मंत्र्यांवर बेस्टची मेहेरबानी

Continues below advertisement
मुंबई शहरात वीजपुरवठा करणाऱ्या बेस्ट वीज कंपनीने सामान्य नागरिकांना लॉकडाउनमध्ये जादा रक्कमेची विद्युत देयके पाठविल्याची तक्रार सर्वश्रुत आहे. पण त्याच बेस्ट प्रशासनाने राज्यातील मंत्र्यांना याच लॉकडाउन कालावधीतील 4 ते 5 महिन्यांची विद्युत देयकेच पाठविली नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram