Best Contract Workers on Strike : बेस्टच्या घाटकोपर डेपोतील कंत्राटी कर्मचारी अचानक संपावर
abp majha web team
Updated at:
02 Aug 2023 07:57 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईच्या घाटकोपर बेस्ट डेपोतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा अचानक संप. पगारवाढ मिळत नसल्याने तसेच बेस्टच्या सुविधा मिळत नसल्याने पुकारला संप. 9 वाजता बेस्टचे कंत्राटी कर्मचारी आझाद मैदानात करणार आंदोलन.सकाळी अचानक संप पुकारल्याने नोकरदार मुंबईकरांचे हाल.