BEST Bus : बेस्टची 'दिवाळी सुपर सेव्हर ऑफर, 9 रुपयांमध्ये 5 वेळा बस प्रवास ABP Majha

Continues below advertisement

बेस्ट उपक्रमाने डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी खास 'दिवाळी सुपर सेव्हर ऑफर' आणली आहे. त्यानुसार आजपासून 31 ऑक्टोबर दरम्यान कुठल्याही मार्गावर 9 रुपयांत 5 बस फेऱ्यांचा प्रवास करता येणार आहे.. बेस्टच्या 'चलो अॅप'चा प्रथमच वापर करणाऱ्यांना ही ऑफर लागू होणार आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram