ABP News

Best Bakery: बेस्ट बेकरी प्रकरणाचा निर्णय पुन्हा लांबणीवर

Continues below advertisement

Best Bakery: बहुचर्चित बेस्ट बेकरी केस प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल आज अपेक्षित. साल 2002 मध्ये गुजरातमधील वडोदरा इथं गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या हिसांचारातील एक गाजलेलं प्रकरण म्हणजे बेस्ट बेकरी हत्याकांड. या घटनेत जमावानं 14 जणांना अतिशय निर्घृणपणे मारलं होतं. या प्रकरणातील दोन फरार आरोपीं विरोधात मुंबई सत्र न्यायालयाताल विशेष कोर्टात नुकताच खटला पूर्ण झाला आहे. त्यावर कोर्टानं आपला निकाल राखून ठेवलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram