BEST AC BUS in Mumbai : मुंबईकरांसाठी खुशखबर, डबल डेकर इलेक्ट्रीक बेस्ट बस मुंबईत दाखल

पहिल्या डबल डेकर इलेक्ट्रीक बेस्ट बसमधून गारेगार प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा आता जवळजवळ संपलीये.मुंबईच्या रस्त्यांवर आता लवकरच डबल डेकर एसी बस  धावताना दिसणार आहे. डबल डेकर एसी बस आज सकाळी मुंबईत दाखल झाली आहे उद्या बसचं लोकार्पण होणार आहे.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola