Mumbai Winter : मुंबईत सरासरीपेक्षा कमी तापमान, 4 ते 5 दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
05 Jan 2024 08:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरूच आहे. पहाटे धुके, त्यानंतर दिवसभर ढगाळ वातावरण अनुभवायला मिळत आहे. धुक्याची चादरही पसरलेली पाहायला मिळत आहे. तर मुंबईत पुढील चार ते पाच दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे.