Rahul Narvekar EXCLUSIVE : 16 आमदारांच्या निर्णयाआधी शिवसेना कुणाची हा निर्णय घ्यावा लागेल: नार्वेकर
Continues below advertisement
अपात्रतेबाबत अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. निर्णय घेण्याची प्रक्रिया असते. शिवसेना कुणाची हा निर्णय आधी घ्यावा लागेल. कोर्टाचा संपूर्ण निर्णय मी वाचला आहे. अपात्र प्रकरणात लवकरात लवकर निर्णय घेऊ. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची माहिती.
Continues below advertisement