Mumbai Corona | वॉर रुमच्या माध्यमातून बेड्स उपलब्ध करुन देणार, महापौर किशोरी पेडणेकर यांची माहिती

Continues below advertisement

रुग्णालयात जास्तीच्या ऑक्सिजन बेडची तरतूद सुरु. ज्याला गरज आहे, त्यांना बेड मिळालेच पाहिजेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून बॉम्बे रुग्णालयातील कोरोना वॉर्डची पाहणी, वीकेण्ड लॉकडाऊनचाही आढावा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram