Chandrashekhar Bawankule Tweet : वादग्रस्त वक्तव्यानंतर बावनकुळेंचं स्पष्टीकरण देणारं ट्वीट

दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी जितेंद्र आव्हाडांवर टीका करताना औरंगजेबचा आदरार्थी उल्लेख केला... बावनकुळेंनी  औरंगजेबचा 'औरंगजेबजी' असा उल्लेख केल्यानं आता पुन्हा वाद चिघळण्याची शक्यता आहे.. काय म्हणाले बावनकुळे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola