Bawankule At Shivtirth To Meet Raj Thackeray: भाजप नेते आणि राज ठाकरेंच्या गाठीभेटी, युती होणार ?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. काल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली होती.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola