Mumbai Victoria : जुन्या मुंबईची शान परतली, रस्त्यांवर Electric Victoria धावली

मुंबईत आजपासून पुन्हा व्हिक्टोरीया धावणार आहे. जुन्या मुंबईचे आकर्षण असलेल्या व्हिक्टोरीया राईड उपक्रमाचे आज मुंबईत उद्घाटन झाले आहे. मात्र या व्हिक्टोरीयाला घोडे खेचणार नसून ती वीजेवर चालणार आहे. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola