TRP Scam | पुढील 12 आठवड्यांसाठी टीआरपीला स्थगिती, टीआरपी घोटाळ्यानंतर BARC चा निर्णय
Continues below advertisement
पुढील 12 आठवड्यांसाठी वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीला स्थगिती देण्यात आली आहे. टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर बार्क या संस्थेने हा निर्णय घेतला. BARC च्या या निर्णयाचं एनबीएने स्वागत केलं आहे.
Continues below advertisement