Mumbai Ganeshotsav : मुंबईच्या गणेशोत्सव मंडळात बाप्पाचं आगमन, भक्तांचा जल्लोष ABP Majha
गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरलेत... आणि गणेशमूर्तीच्या आगमनासाठी अनेक मंडळांनी आजचा रविवार सार्थकी लावण्याचं ठरवलेलं दिसतंय. अनेक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात आज बाप्पाच्या मूर्तीचं आगमन होतंय..