Bappa Majha Andheri Cha Vighnaharta : टिशू पेपरने साकारली बाप्पाची 22 फूट उंच मुर्ती
Continues below advertisement
आजवर आपण मातीचा, पीओपीचा आणि शाडूमातीच्या गणपतीची मुर्ती बनलेली पाहिली असेल. पण दैनदिन आयूष्यात सहज वापरणारे टिशू पेपरने चक्क २२ फूट उंच बाप्पांची मुर्ती साकारल्या गेली आहे, असं सांगीतलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण अंधेरीतील बाळ गोपाळ मंडळाने अशीच एका भव्य २२ फूटाच्या कागदी गणपतीची मुर्ती साकरली आहे. या पर्यावरणपूरक मंडळाच्या मंडपातून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अदिती पाटील यांनी..पाहूयात
Continues below advertisement