Nawab Malik यांच्या राजीनाम्यासाठी बॅनरबाजी, मुंबईत उद्या भाजपचा भव्य मोर्चा

Continues below advertisement

मुंबईत उद्या भाजपचा विराट मोर्चा, नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचा मोर्चा, मोर्चाला अद्याप परवानगी नाही, 12 वाजता पोलिस आयुक्तांची आशिष शेलार आणि प्रसाद लाड घेणार भेट, मोर्चाला परवानगी न दिल्यास परवानगी शिवाय मोर्चा काढणार, भाजपचा आक्रमक पवित्रा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram