Bank of Maharashtra : बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कर्मचारी देशभरातील कर्मचारी संपावर : ABP Majha
Continues below advertisement
नोकर भरतीच्या प्रश्नावर संपूर्ण देशातल्या बँक ऑफ महाराष्ट्रमधील कर्मचारी आज एक दिवसीय संपावर जाणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या आजच्या संपाचा फटका ग्राहकांना बसणार आहे.राज्यात बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एकूण 700 शाखा असून कर्मचाऱ्यांची संख्या 13 हजार इतकी आहे. दरम्यान 30 आणि 31 जानेवारी रोजी देशातील सर्व बँकांच्या कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement