Bandra worli Sea Link Accident Special Report : वांद्रे - वरळी सीलिंकवर भीषण अपघात

मुंबईतल्या वरळी-वांद्रे सी-लिंकवर दसऱ्याच्या पहाटे झालेल्या विचित्र अपघातात पाचजणांना आपला जीव गमवावा लागला. या अपघाताची घटना ऐकल्यावर तुम्हाआम्हाला पडणारा पहिला प्रश्न म्हणजे असा अपघात कसा काय होऊ शकतो? मग त्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे अपघाताचं कारण कळलं की त्या निष्काळजी ड्रायव्हरला काय बोलाचयं हाच प्रश्न आपल्याला पडतो. पाहूयात वरळी-वांद्रे सी-लिंकवरच्या अपघातावरचा रिपोर्ट.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola