
Bandra Versova Sea Link : वांद्र - वरळी सागरी सेतूला सावरकरांचं नाव, मात्र कामाचा वेग किती?
Continues below advertisement
मुंबईतील कोस्टल रोडचा पहिला टप्पा डिसेंबरपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे... वरळी ते मरीन ड्राईव्ह हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला होणार आहे... पहिल्या टप्प्याचे काम नोव्हेंबर अखेरीला पूर्ण होणार असून डिसेंबरपासून हा मार्ग दोन्ही दिशांनी वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. वरळी कोळीवाड्यालगतच्या मार्गाचे काम लांबले असून सागरी सेतूला जोडला जाणारा मार्ग हा जून 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे.
Continues below advertisement