Bandra Nale Safai : मुंबईतील नालेसफाईचा दावा फोल, रेल्वे ट्रॅकदरम्यान नाल्यांमध्ये घाणीचं साम्राज्य

Continues below advertisement

पावसाळ्यापूर्वी मुंबईत  महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांनी आपल्या हद्दीतील नालेसफाई झाल्याचा दावा केलाय. मात्र प्रत्यक्षात ही नालेसफाई झाली नसल्याचा पाहायला मिळतय. मुंबईतील वांद्रे रेल्वे स्थानकात येणाऱ्या ट्रॅक दरम्यानच्या नाल्यात घाणीचे साम्राज्य पाहायला मिळतय. रेल्वेच्या ट्रॅक वरील नाल्यांबाबत फॅक्ट चेक केलाय आमचे प्रतिनिधी अल्पेश करकरे यांनी....

मध्य रेल्वेकडून मॉन्सूनपूर्व उपायोजना, पंपिंगच्या पायाभूत सुविधेत वाढ

Central Railway : पावसाळा आला की सर्वाधिक रखडणारी गोष्ट म्हणजे मध्य रेल्वे असते. गेल्या वर्षी पावसाळ्यात मध्य रेल्वे प्रकरणाचे प्रमाण थोडे कमी झाले होते. यावर्षी मात्र एकदाही लोकल रखडणार नाही, यासाठी मध्य रेल्वे मॉन्सूनपूर्व उपायोजना आणि तयारी केली आहे. धोका कमी करणे आणि प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने विभागाने सर्वसमावेशक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram