Bandra MIG IT Raid : मंत्री Anil Parab यांच्या CA च्या घरी Income Tax Department चे छापे

Continues below advertisement

IT Raid : आयकर विभागानं शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निकटवर्तीयांकडे आपला मोर्चा वळवला आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत. परब यांचे सीए वांद्र्यातील एमआयजी परिसरात राहतात. अनिल परब यांचे जवळचे कार्यकर्ते संजय कदमांच्या अंधेरी येथील घरी देखील आयकर विभागानं धाड टाकलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram