Bandra : वांद्रे पुर्वमधील शासकीय वसाहतीमधील लोकांना मालकी हक्काची घरं मिळवण्यासाठी पाठपुरवठा
Continues below advertisement
वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमधल्या रहिवाशांना परवडतील अशा किमतीत मालकी हक्काची घरं मिळण्यासाठी गेल्या २० वर्षांपासून पाठपुरावा करण्यात येत आहे. पण सरकारकडून आपल्या कर्मचाऱ्यांच्याच तोंडाला पानं पुसण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळं शासकीय वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निवडणुकीवरच बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे.
Continues below advertisement