Bandra : चिकन करीमध्ये आढळला मेलेला उंदीर,Papa Päncho da Dhabaच्या चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा
चिकन करीमध्ये आढळला मेलेला उंदीर, वांद्रेमधल्या पापा पांचो दा ढाब्यामधील धक्कादायक घटना, हॉटेल चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.