Mumbai Bars Raid | मुंबईतल्या वांद्रे आणि खार परिसरातल्या पब्ज आणि बारवर मुंबई महापालिकेची कारवाई
मुंबईत कोरोनानं पुन्हा डोकं वर काढल्यानंतर मुंबई महापालिकेनं कारवाईचा बडगा उगारलाय. महापालिकेनं पब आणि बारवर धाडसत्र सुरु केलंय. याशिवाय मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि लग्नाच्या हॉलवरही महापालिकेच्या पथकानं छापेमारी केली. सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात येत असल्याचं अनेक ठिकाणी दिसून आलं. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना दंडही आकारण्यात आला.
Tags :
Munbai Pubs Corona Mumbai Pubs Raid Pubs Mumbai Pubs Crime Branch Social Distancing Bars Drugs Mumbai Police Mumbai Corona Coronavirus