Balu Dhanorkar : धानोरकरांचं पार्थिव नागपुरात, उद्या वरोरा इथं अखेरचा निरोप
Balu Dhanorkar : धानोरकरांचं पार्थिव नागपुरात, उद्या वरोरा इथं अखेरचा निरोप
मंत्री शंभूराज देसाई यांनी शिंदे गटाच गळचेपी होत असल्याचा निरोप उद्धव ठाकरेंना दिला होता असा दावा विनायक राऊतांनी केला होता. त्यांचा हा दावा शंभूराज देसाई यांनी फेटाळून लावलाय.. ठाकरेंशी कोणताही संपर्क केला नसून विनायक राऊतांनी दोन दिवसात माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असा इशारा दिलाय.