Mumbai | बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवसैनिक स्मृतिस्थळावर | ABP Majha

Continues below advertisement
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) 7 वा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरातून शिवसैनिक शिवतिर्थावर दाखल झाले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळी आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली आहे. आज दिवसभरात अनेक दिग्गज नेते या ठिकाणी येऊन बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram