ज्यांचं योगदान आहे त्यांचं कौतुक करण्याचा आजचा दिवस आहे : Balasaheb Thorat यांचं सिंधुदुर्गात भाषण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2021 03:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचं आज उद्घाटन झालं आहे. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या विमानतळाचं आज लोकार्पण पार पडलंय. कारण खुद्द नारायण राणे यांनीच उद्याच्या लोकार्पण कार्यक्रमात शिवसेनेच्या नेत्यांबद्दल मोठा गौप्यस्फोट करण्याचा इशारा. त्यामुळं नारायण राणे खरंच कुणाची नावं जाहीर करणार का? हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. या सोहळ्यात अनेक बड्या नेत्यांनी भाषणे केली.