Balasaheb Thackeray | देवेंद्र फडणवीस यांची बाळासाहेबांना आदरांजली | ABP Majha
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आजरांजली वाहिलीय. ट्विटरवरील एका व्हिडीओद्वारे फडणवीस यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहत त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. या व्हिडीओमध्ये बाळासाहेबांनी स्वाभिमान आणि हिंदुत्वाचा बाणा कधीही न सोडण्याचा संदेश दिलाय.
Tags :
Bal Thackeray Uddhav Thackeray Sharad Pawar BJP Devendra Fadnavis Sanjay Raut Shiv Sena Congress