Balasaheb Thackeray Smrutidin : शिंदे-फडणवीस यांची राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंवर टीका
Continues below advertisement
वारसा विचारांचा-हिंदुत्व या परिसंवादात मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंवर टीका केलीये.. बाळासाहेबांचे विचार तोडो आणि काँग्रेस जोडो असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावलाय. तर राहुल गांधी सावरकरांबद्दल वाईट बोलूनही आदित्य ठाकरे हे त्यांच्यासोबत पदयात्रा करतात. त्यावेळी स्वर्गात बाळासाहेबांना काय वाटलं असेल? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. यावरून एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधलाय. बाळासाहेबांचे विचार तोडो आणि काँग्रेस जोडो असा टोला शिंदेंनी लगावलाय.
Continues below advertisement
Tags :
Aditya Thackeray Balasaheb Thackeray Rahul Gandhi Devendra Fadnavis Eknath Shinde 'Eknath Shinde