Mahim Majar Issue : माहिम मजारीचा मुद्दा बाळासाहेब ठाकरेंनीही मांडला होता, सामनातून केला होता प्रश्न

मुंबईतीला माहीम दरग्यामागे अरबी समुद्रात बनलेल्या मजारीवरून वाद  पेटला आहे.एकीकडे अनधिकृत बांधकाम वर प्रशासनाची कारवाई सुरु आहे तर दुसरीकडे असा प्रश्न उपस्थित होतोय कि ही जागा राज्य सरकार  आणि ठाकरेंना आताच निदर्शनास आली का? तर नाही. ही जागा  2007 पासून चर्चेत आहेत. हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी 2007 मध्ये तत्कालीन सरकारला विचारला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola