Balasaheb Thackeray Memorial's Bhumi Pujan | सरकार पडण्याच्या भीतीने घाईगडबडीत कार्यक्रम : मनसे

Continues below advertisement

मुंबई :   शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, समितीचे अध्यक्ष सुभाष देसाई, आदित्य ठाकरे उपस्थित रहाणार आहेत. मात्र कार्यक्रमाला भाजप , मनसेच्या नेत्यांना निमंत्रण न दिल्याने मानापमान नाट्य रंगलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram