Bala Nandgaonkar on BJP : युती झाल्यास अडचणीचं काहीच कारण नाही : बाळा नांदगावकर
भाजपच्या या कार्यक्रमात शिवसेना आणि मनसेचे नेते देखील उपस्थित होते. माजी आमदार बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे राज ठाकरेंचे अतिशय निकटवर्तीय नेते मंचावर उपस्थित होते. तसंच, शिवसेनेकडून यामिनी जाधव, यशवंत जाधव आणि अन्य नेते उपस्थित होते.