'बकरी ईद'च्या दिवशी कुर्बाणी देण्याची सूट द्यावी, अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी पत्र लिहले आहे.