Badlapur power cut : बदलापूरमधील 80 टक्के वीज गायब, वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला फटका बदलापूरला
abp majha web team
Updated at:
28 Mar 2022 11:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला फटका बदलापूरवासियांना बसलाय. बदलापूरमधील ८० टक्के भागात गेल्या सुमारे साडेपाच तास वीज गायब होती. महावितरणला तक्रार करुनही कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर एबीपी माझानं दाखलेल्या बातमीनंतर बदलापुरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला त्यामुळं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. वीज कर्मचाऱ्यांचा संप चिघळल्यास राज्यभरात अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भिती आहे. .