Badlapur MIDC | बदलापूर एमआयडीसी कंपनीत स्फोट, एकाचा मृत्यू | ABP Majha

बदलापूर MIDCत एका कंपनीत स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झालाय. यात 2 कामगारही जखमी झालेत. के. जे. रेमेडीज नावाच्या कंपनीत हा स्फोट झालाय. त्य़ामुळे या कंपनीत आग लागली होती, जी अग्निशमन दलाने नियंत्रणात आणली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola