Reservation | पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्याचे संकेत | ABP Majha

Continues below advertisement
राज्य सरकारकडून मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण  सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून राज्यात शासकीय-निमशासकीय सेवेतील मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी पदोन्नतीत आरक्षण लागू करण्यात येण्याचे संकेत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram