Babri Masjid verdict | Satish Pradhan | मी निर्दोष होतो, मला यात गोवण्यात आलं : सतीश प्रधान
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
30 Sep 2020 02:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बाबरी मशीद केस मधील सीबीआयने आरोपी ठरवलेले शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांची सर्वप्रथम एबीपी माझाला मुलाखत, "मी निर्दोष होतो, मला यात गोवण्यात आलं, आता यापुढे हे प्रकरण नको, पक्ष म्हणून शिवसेना आणि बाळासाहेब सदैव पाठीशी"